Digambar Kamat  Dainik Gomantak
Image Story

दिगंबर कामतांनी घेतले पर्तगाळ मठाच्या विद्याधिश स्वामीजींचे आशीर्वाद

दिगंबर कामतांची मनोकामना पूर्ण होईल असा पर्तगाळ मठाच्या विद्याधिश स्वामीजींनी आशीर्वाद दिला.

दैनिक गोमन्तक
Digambar Kamat

विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत व कर्नाटकाचे माजी मंत्री आर.व्ही.देशपांडे यांनी काणकोणचे कॉंग्रेस उमेदवार जनार्दन भंडारी सहीत पर्तगाळ मठाधिश विद्याधिश स्वामीजीची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

Digambar Kamat
Digambar Kamat

यावेळी स्वामीजींनी जनार्दनला काणकोणात सर्वच बाल वृद्ध ओळखत आहेत त्यामुळे जना त्यांना आपला वाटतो असे उद्गार काढले.

Digambar Kamat

गेल्या काळात शनिची साडेसाती होती त्यामुळे तुमचे इच्छित साद्य होऊ शकले नाही मात्र या खेपेस निश्चितच आपली मनोकामना पूर्ण होईल असा आशीर्वाद स्वामीजींनी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांना दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School Academic Calender: 'विद्यार्थ्यांनो लक्ष द्या'! गोव्यात 1 एप्रिलपासून वाजणार शाळेची घंटा; नवीन शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर

Goa Cylinder Stock: '15 दिवस पुरेल इतका सिलिंडरचा साठा उपलब्ध', मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली महत्त्वाची माहिती; केंद्राला पाठवणार राज्याचा अहवाल

अमेरिकेचा भारताला 'सॅल्युट'! तेल बाजारातील स्थिरतेसाठी मोदी सरकारची भूमिका ठरली निर्णायक; अमेरिकन राजदूतांकडून तोंडभरुन कौतुक

Hindu New Year: 19 मार्चपासून हिंदू नववर्षाची सुरुवात! गुरु अन् मंगळच्या आशीर्वादानं उजळणार 'या' 4 राशींचं नशीब; नोकरी अन् शिक्षणात प्रगतीचा योग

''स्वप्नात वाटलं जीजूंनी पकडलं, म्हणून...'', 7 वर्षे कोर्टाच्या फेऱ्या अन् 19 दिवस खाल्ली जेलची हवा; अखेर पॉक्सो कोर्टाकडून एअरफोर्स जवानाची सुटका

SCROLL FOR NEXT