Dengue |Food Dainik Gomantak
Image Story

डेंग्यूपासून मुक्त करणारे 5 'सुपरफूड'

डेंग्यू आजारा झालेल्या व्यक्तीची अधिक काळजी घेणे आवश्यक असते.

दैनिक गोमन्तक
herbal tea

हर्बल टी

डेंग्यूमध्ये अशक्तपणातून लवकर बाहेर पडण्यासाठी चहा किंवा कॉफी न घेता हर्बल टी चे सेवन करा.

coconut water

नारळ पाणी

डेंग्यूमध्ये नारळ पाणी पिल्यास लवकर बारे वाटेल. नारळ पाणीमध्ये अनेक पोषक तत्वे असतात. ज्यामुळे शरीरात ताकद निर्माण करतात.

water

पाणी

डेंग्यूची लागण झाल्यावर अधिक प्रमाणात पाणी प्यावे. पाणी प्यायला त्रास होईल पण पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच ओआरएस पावड देखील पाण्यातून प्यायलास त्याचा फायदा होईल. यामुळे डिहायड्रेशन होत नाही.

lemon water

लींबू पाणी

डेंग्यू झालेल्या लोकांसाठी लींबू हे वरदान मानलं जातं. या दिवसांत लींबू पाण्याचे सेवन अधिक करावे.

daliaa

दलिया

डेंग्यूच्या रूग्णाने जेवणात दलियाचा सेवन करावे. यामुळे शरीरात एकप्रकारची एनर्जी राहते. यामध्ये तुम्ही दलियाचा उपमा, दलियाचा पुलाव किंवा गोड दलिया म्हणजे लापशी करून खावू शकता.

spice food

डेंग्यू झाल्यावर तेलकट, मसालेदार पदार्थ आणि आंबट पदार्थ खाणे टाळावेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT