holi 2022  Dainik Gomantak
Image Story

Holi Festival: बॉलीवुड कपल रंगणार होळीच्या रंगात

जाणून घेऊया बॉलीवुडमधील कोणत्या जोडप्यांना होळीच्या रंगात रंगायला आवडते.

दैनिक गोमन्तक
Deepika Padukone

दीपिका पदुकोनला लहानपणापासूनच होळी खेळायला आवडते. ती दरवर्षी आपल्या कुटुंबासह आणि रणवीरसोबत होळीच्या रंगांचा आनंद घेते.

Kareen Kapoor Khan

होळीच्या रंगांची उधळण करीनाचा घरी देखील पाहायला मिळते. ती तैमूर और जेह या दोन मुलांसह रंगांचा आनंद घेताना दिसते.

Shahid Kapoor

बॉलीवुडचे सर्वात सुंदर कपळ शाहिद कपूर आणि मीरा यांना देखील होळी खेळायला आवडते.

Neha Dhupia

नेहा धूपिया दरवर्षी होळी आपल्या कुटुंबासह धुमधडाक्यात साजरी करत असते.

Genelia D'Souza and Riteish Deshmukh

बॉलीवुडमधील लव्हिंग कपल जेनेलिया डिसूज आणि रितेश देशमुख होळी रंगांत रंगून जातात. हे दोघेही दरवर्षी खूप उत्साहात होळी साजरी करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

खेळणं म्हणून एक वर्षाच्या मुलाने किंग कोब्राचा घेतला चावा; सापाचा मृत्यू, बाळ सुरक्षित

चप्पलने बडवेन! दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामया आणि शिवकुमार यांचे OSD भिडले; सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

SCROLL FOR NEXT