Deepika Padukone Instagram
Image Story

Cannes 2022: दीपिका पदुकोणचा लाल डीप नेक गाउनमधील किलर लुक

Deepika Padukone: दीपिका पदुकोणने आपले कान फेस्टिवलमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

दैनिक गोमन्तक
Deepika Padukone

कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पदुकोणने आपल्या सौंदर्याने सर्वांना भुरळ घातली आहे.

Deepika Padukone

कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पदुकोण पुन्हा एकदा तिच्या लूकने लोकांची मने घायाळ करताना दिसत आहे. यावेळी तिने डीप नेक रेड गाऊन परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Deepika Padukone

दीपिका पदुकोण जेव्हा आर्मागेडन टाइम फ्रीमायरमध्ये डीपनेक रेड गाऊन परिधान करून रेड कार्पेटवर गेली तेव्हा प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढले होते.

Deepika Padukone


तिचा लुक पूर्ण करण्यासाठी, दीपिका पदुकोणने स्टायलिश नेकपीससह हलका मेकअप केला होता.

Deepika Padukone

डीप नेक गाऊन आणि सुंदर केशरचनेमध्ये दीपिका क्लासी दिसत होती. रेड कार्पेटवर चालताना दीपिका खूपच सुंदर दिसत होती.

Deepika Padukone

दीपिका पदुकोणच्या रेट्रो लूकचीही खूप चर्चा झाली. दीपिकाने 15 वर्षांपूर्वी तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यंदा दीपिका कानची ज्युरी बनली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speech: संवादातूनच लोकहित शक्य! सत्ताधारी-विरोधकांनी जनप्रश्नांवर मार्ग काढावा; गोवा विधानसभा रौप्यमहोत्सवात ओम बिर्लांचा लोकप्रतिनिधींना संदेश

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

SCROLL FOR NEXT