Cannes Film Festival 2022 | Deepika Padukone  Instagram
Image Story

Photo: दीपिका पदुकोणचा चार्मींग लुक

Cannes Film Festival 2022: कान फेस्टिवलमधील दीपिकाने शेअर केला चार्मींग लुक

दैनिक गोमन्तक
Deepika Padukone

कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पदुकोणची फॅशनेबल स्टाइल सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.

Deepika Padukone

दीपिकाने अलीकडेच कानच्या रस्त्यावर फोटोशूट केले आहे ज्यात विंटेज फॅशन आणि आधुनिक अभिजातता मिसळली आहे.

Deepika Padukone

तिने आणखी एक शूट देखील केले जे जुन्या हॉलीवूड ग्लॅमरबद्दल होते.

Deepika Padukone

दीपिकाने या फोटोमद्धे खूप चार्मींग दिसत आहे.

Deepika Padukone

या फोटोमध्ये दीपिका पदुकोणने गुलाबी रंगाच्या स्कर्टसह पांढरा शर्ट घातला आहे, ज्यावर एक खास प्रिंट दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT