DEEPIKA PADUKONE  Twitter
Image Story

सुपर हॉट ब्लॅक लूकमध्ये दीपिका पोहचली कपिल शर्मा शो'च्या सेटवर

कपिल शर्मा शो मधील दीपिकाचा सुपर हॉट ब्लॅक लूक तुम्ही पाहिला का?

दैनिक गोमन्तक
DEEPIKA PADUKONE

DEEPIKA PADUKONEमुंबई: बॉलीवूडची 'मस्तानी' म्हणजेच अभिनेत्री दीपिका पदुकोण एक स्टनर आहे आणि हे कोणीही नाकारू शकत नाही. प्रत्येक वेळी दीपिका तिच्या जबरदस्त लुक्सने आापल्या चाहत्यांना अट्रॅक्ट करते. अलीकडेच दिपिकाने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतेले आहे. दीपिका तिच्या आगामी 'गेहराइया' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोच्या सेटवर पोहोचली होती, जिथे ती तिच्या सुपर हॉट ब्लॅक लूकने लोकांचे लक्ष वेधून घेत होती. अभिनेत्रीचे हे फोटो सध्या इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहेत.

DEEPIKA PADUKONE

लुकबद्दल बोलायचे तर यावेळी दीपिका पदुकोण काळ्या लेदरच्या मिनी ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत होती. तिने या ड्रेससोबत मॅचिंग हील्स देखील घातली होती.

DEEPIKA PADUKONE

त्यावर मॅचिंग सोनेरी कानातले आणि स्टायलिश हेअरस्टाईल लूकमुळे ती सुंदर दिसत होती. एकूणच लूकमध्ये दीपिकाचा हॉटनेस प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

DEEPIKA PADUKONE

दीपिकाच्या आगामी 'गेहराइया' या चित्रपटाबद्दल सांगायचे तर, हा एक आधुनिक नातेसंबंधांवर आधारित रिलेशनशिप ड्रामा आहे. या चित्रपटात दीपिकाशिवाय सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे, धैर्य करवा, नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime वर प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना Good News कधी? 7 महिने उलटले तरी पगारवाढ नाही; सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Samuel Braganza Case: सॅम्युअल मृत्यूप्रकरणी गोपनीय अहवाल सादर, प्रकरणाला निर्णायक वळण; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

Cricketer Suicide: 'माझी संघात निवड झाली नाही...'; सुसाइड नोट लिहून क्रिकेटपटूची आत्महत्या, क्रीडाविश्वात हळहळ

Bhiwandi Building Collapse: 'जीव वाचवण्यासाठी पहिल्या मजल्यावरून उडी मारली'; भिवंडी दुर्घटनेत बचावलेल्यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव VIDEO

SCROLL FOR NEXT