Contribution of Congress party in 60 year journey of Goa

 

Dainik Gomantak

Image Story

गोव्याच्या साठ वर्षांच्या वाटचालीत काँग्रेस पक्षाचे योगदान

गोवा मुक्ती लढ्यात काँग्रेस पक्षाचा सक्रिय सहभाग

Priyanka Deshmukh

Contribution of Congress party in 60 year journey of Goa

गोवा मुक्ती लढ्यात सक्रिय सहभाग

गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व राखण्यासाठी जनमत कौल

गोव्याला घटक राज्याचा दर्जाDainik Gomantak

Contribution of Congress party in 60 year journey of Goa

कोंकणीला राजभाषेचा दर्जा व घटनेच्या आठव्या परिशिष्टात समावेश

गोव्याची अस्मिता, पर्यावरण, संस्कृती व वारसा जपण्याची वचनबद्धता

शैक्षणिक क्षेत्राचा पाया भक्कम करण्यासाठी गोवा विद्यापिठाची स्थापना व ग्रामीण भागात सरकारी

Contribution of Congress party in 60 year journey of Goa

महाविद्यालयांची स्थापना

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाची सुरुवात

कदंब बस सेवेसह इतर पायाभूत सुविधांची निर्मिती

Contribution of Congress party in 60 year journey of Goa

पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियम, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालय संकुल, ई.एस.आय आणि दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ, रविंद्र भवन आणि राजीव गांधी कलामंदिर यांसह इतर लोकपोयोगी प्रकल्पांचे निर्माण

संस्कृती भवन, केंद्रिय वाचनालय व दक्षिण गोवा वाचनालय प्रकल्पांची निर्मिती

चोगम रिट्रीटचे यशस्वी आयोजन करून गोव्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण केली

Contribution of Congress party in 60 year journey of Goa

आरोग्य, पर्यटन, कृषी, उद्योग, क्रिडा, समाजकल्याण, सहकार क्षेत्रात विविध योजना व सुविधांची निर्मिती गोमंतकीय पारंपारिक व्यावसायिकांसाठी 'गोंयचें दायज' योजना

सांस्कृतिक धोरण राबविणारे देशातील पहिले राज्य

राज्याचे क्रिडा धोरण संमत केले

Contribution of Congress party in 60 year journey of Goa

स्थानिक चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गोवा चित्रपट अर्थसहाय्य योजनेचा प्रारंभ

इंट्रानेट ऑप्टिक फायबर केबलने संपूर्ण पंचायतीपर्यंत इंटरनेट सेवेचे जाळे विणले

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर योगदान दिलेल्या यशस्वी गोमंतकीयांच्या सन्मानासाठी 'गोमंत विभूषण' पुरस्कार

Contribution of Congress party in 60 year journey of Goa

गोव्याच्या उज्वल भवितव्याचा आराखडा तयार करण्यासाठी डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील गोवा सुवर्ण महोत्सव समितीकडून 'गोवा व्हिजन-२०३५' अहवालाची निर्मिती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मुरगाव नगर परिषदेने सप्ताहासाठी घेतला २० कोटी रुपयांचा विमा

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT