foods Dainik Gomantak
Image Story

भारताला Diabetes ची राजधानी बनवतात 'हे' फूड; ICMR स्टडी

Manish Jadhav

मधुमेह: भारतात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण असल्याचे संशोधनात आढळून आले आहे.

foods

राजधानी: सध्या मधुमेहासारख्या आजाराची राजधानी म्हणून भारताला संबोधलं जात आहे.

foods

जीवनशैली: भारतीय लोकांची जीवनशैली या आजाराचं मुख्य कारण असल्याच सांगितलं जातं. या गंभीर आजारापासून लढण्यासाठी ICMR ने एक संशोधन केलं आहे.

उपाय: या संशोधनाच्या माध्यामातून मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी काही उपाय देखील सुचवले आहेत. यामध्ये लो-AGE (Advanced Glycation End Products) या डाएटमुळे मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो असे सांगितले आहे.

25 ते 45 वर्षे वयोगट: या संशोधनात 25 ते 45 वर्षाच्या 38 लठ्ठ आणि वजन जास्त असलेल्या व्यक्तांची समावेश आहे. ज्यांचा बॉडी मास इंडेक्स (BMI) 23 किंवा त्यापेक्षा अधिक आहे.

foods

निष्कर्ष: संशोधनातून आलेल्या निष्कर्षानुसार, लो AGE डाएटमधून इंसुलिन सेंसिटिविटीमध्ये महत्वपूर्ण सुधारणा झाल्या. या डाएटनंतर AGEs शरीरातील सूज कमी झाल्याचं दिसलं.

foods

पदार्थ: तळलेले पदार्थ: चिप्स, चिकन, समोसे, भजी, कुकीज, केक, क्रॅकर्स, ग्रील्ड किंवा भाजलेले मांस जसे की बेकन, गोमांस यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT