Neetu Kapoor Twitter
Image Story

Photos: रणबीरच्या लग्नात आई नीतू कपूरचा कलरफूल अंदाज

प्रसिद्ध अभिनेत्री आणि रणबीरची आई नीतू कपूर सिंगचे फोटो समोर आले आहेत.

दैनिक गोमन्तक
Neetu Kapoor

प्रसिद्ध अभिनेत्री आणि रणबीरची आई नीतू कपूर सिंगचे फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Neetu Kapoor

आपल्या मुलाच्या लग्नात नटून थटून आलेल्या नीतू कपूर यांनी फोटोग्राफर्सना पोजही दिली.

Neetu Kapoor

समोर आलेल्या फोटोंमध्ये नीतूने गळ्यात हार घातलेला दिसत आहे. यासोबत तिने पिंक लेहेंग्यासह पिवळा दुपट्टा कॅरी केला आहे, जो तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.

Neetu Kapoor

नीतूसोबत तिची मुलगी रिद्धिमा सहानीही होती. गोल्डन लेहेंग्यात तीही खूप सुंदर दिसत आहे.

Neetu Kapoor

नीतू सिंग गुलाबी आणि पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान करून खूपच सुंदर दिसत होती. तिचा मुलगा रणबीर कपूरच्या लग्नासाठी ती खूप उत्सुक होती.

Neetu Kapoor

नीतू सिंगच्या चेहऱ्यावरचा गुलाबी रंगच सांगतो की तिचा मुलगा रणबीर कपूरला वर होताना पाहून तिला किती आनंद झाला आहे. इतकंच नाही तर आलिया भट्ट तिची सून झाली याबद्दल ती खूप उत्सुक आहे.

Neetu Kapoor

नीतू सिंह यांच्यासोबत त्यांची मुलगी रिद्धिमा सहानी आणि नात समायराही होती. भावाच्या लग्नात रिद्धिमाने गोल्डन लेहेंगा परिधान केला होता.

Neetu Kapoor

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर आणि आलिया भट्ट काल लग्नबंधनात अडकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT