Wallet Colour Tips Dainik Gomantak
Image Story

पुरूषांनी 'या' रंगाचे वापरावे वाॅलेट

Wallet Colour Tips: पुरूषांनी रंगाची काळजी घेऊन वाॅलेट खरेदी करावे.

दैनिक गोमन्तक
Blue Wallet

निळ्या रंगाचे वाॅलेट वापरल्याने आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळते.

Green Wallet

हिरव्या रंगाचे वाॅलेट वापरल्याने करीअरमध्ये संधी आणि पगार वाढ होते.

brown Wallet

ब्राउन रंगाचे वाॅलेट वापरल्याने पैशांची बचत होते.

Purple Wallet

जाभंळा रंग हा ऊर्जा आणि राॅयलचे प्रतिक आहे. यामुळे तुमचे आरोग्य चागंले राहते.

Red Wallet

लाल रंगाचे वाॅलेट वापरल्याने पैशाची कमतरता भासत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT