Sunglass Dainik Gomantak
Image Story

Photo: बॉलीवूड स्टारचा डॅशींग समर सनग्लास लूक

बी-टाउन सेलिब्रिटींनी परिधान केलेले काही सर्वात फॅशनेबल सनग्लासेस पहा

दैनिक गोमन्तक
Sunglass

उन्हाळा (Summer) सुरू झाला आहे, देशात उष्णतेच्या लाटेचे चटकेही बसत आहे. सूर्यकिरणांचा त्रासही मोठ्या प्रमाणात होत आहे.अशात सनग्लासेस (Sunglass) ही एक क्लासिक फॅशन ऍक्सेसरी आहे जी कधीही आणि केव्हाहीवापरली जाणारी वस्तू आहे. आमच्या बॉलीवूड सेलिब्रिटींनी हे दाखवून दिले आहे की ते अत्याधुनिक पण स्टायलिश सनग्लासेस घालून फॅशनेबल दिसत असतानाच सूर्यापासून स्वतःचे संरक्षण करू शकतात. बी-टाउन सेलिब्रिटींनी परिधान केलेले काही सर्वात फॅशनेबल सनग्लासेस पहा आणि तुम्ही सुद्धा हे सनग्लासेस ट्राय करून आपल्या फॅशनमध्ये (fashion) भर घालू शकता.

Athiya Shetty

अथिया शेट्टी

तुमच्या चेहऱ्याचा फेसकट जर चौकोनी असेल लांबट असेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला साजेसा चष्मा शोधत असाल, तर चौरस किंवा आयताकृती चश्मा तुम्हा जास्त शोभून दिसेल. अथियाचे NUMI पॅरिस चौकोनी आकाराचे तपकिरी सनग्लासेस पहा, जे कोणत्याही मूडला अनुरूप आहेत ज्यामुळे तुमचा लूकही खूलून येतो.

Sara Ali Khan

सारा अली खान

आयताकृती चेहऱ्याच्या लोकांनी साराप्रमाणे डार्क काळा सनग्लासेस घालण्याचा प्रयत्न करावा. तिच्या काश्‍मीर सुट्टीच्यावेळी, तिने तिच्या चेहऱ्याला शोभणारा आकर्षक चश्मा निवडला आहे.

Ranveer Singh

रणवीर सिंग

रणवीर सिंगने पांढऱ्या कपड्यांवर घातलेला हा रिम्ड ब्रॉड सनग्लासेस अंडाकृती चेहऱ्याच्या लोकांसाठी खुलून दिसतो. या फ्रेममध्ये रणवीर एकदन डॅशिंग दिसत आहे.

Hrithik Roshan

हृतिक रोशन

हृतिक रोशनकडे सर्वात स्टायलिश वॉर्डरोब आहेत. काळ्या रंगातील आयताकृती सनग्लासेस त्याच् चोहऱ्यावर छान दिसतात आणि त्याचे सूर्यकिरणांपासून रक्षण करतात. सुपर ३० अभिनेता फक्त डान्ससाठीच नाही तर आपल्या स्टायलिश लूकसाठी आणइ फॅशनसेन्ससाठीही ओळखला जातो.

Priyanka Chopra

प्रियांका चोप्रा

देसी गर्ल प्रियांका चोप्राला विसरून चालणार नाही. सुंदर केशरचना आणि नारंगी रंगाच्या मोठ्या चष्म्यांसह, अभिनेत्री खूप आकर्षक दिसत आहे.

Sidharth Malhotra

सिद्धार्थ मल्होत्रा

शेरशाह अभिनेता या सिल्व्हर रिम्ड रेट्रो सनीजमध्ये स्मार्ट दिसत आहे, सिध्दार्थने हा फोटो गोव्यातील हॉलिडेला असताना पोस्ट केला आहे.ज्यात तो हॉट दिसत आहे. सिद्धार्थचा हा लूक त्याच्या चाहत्यांना विशेशत: मुलींना घायाळ करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT