Goa Narali Purnima  Dainik Gomantak
Image Story

कोरोनाचं सावट असताना नारळी पोर्णिमेचा सण उत्साहात साजरा

नारळी पोर्णिमेचा (Narali Purnima) सण दरवर्षी आनंदात साजरा केला जातो, मात्र यंदाच्या नारळी पोर्णिमेच्या सणावर कोरोनाचं सावट असतानाही नागरिक उत्साहात सण साजरा करत आहेत.

दैनिक गोमन्तक

रक्षाबंधनाचा सण हा भाऊ बहिणींच्या पवित्र मांगल्याचा सण म्हणून ओळखला जातो.

Goa Narali Purnima

यातच सुवर्ण क्षण म्हणजे नारळी पोर्णिमेसारखा पवित्र सण क्षत्रिय पागी समाजाच्या वतीने नारळी पौर्णिमेला पाटणे समुद्रकिनाऱ्यावर समुद्राची पूजा करतात.

Goa Narali Purnima

प्रार्थना नारळ समुद्राला अर्पण करताना सुवासीनी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते.

Goa Narali Purnima

नारळी पोर्णिमेचा सण दरवर्षी आनंदात साजरा केला जातो, मात्र यंदाच्या नारळी पोर्णिमेच्या सणावर कोरोनाचं सावट असतानाही नागरिक उत्साहात सण साजरा करत आहेत.

Goa Narali Purnima

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT