Cafe Chai Coffee' Instagram/@cafe.chaicoffee
Image Story

दाभोळीच्या जंगलात वसलंय 'Cafe Chai Coffee'

गोव्याच्या 'Cafe Chai Coffee' कॅफेमध्ये घेता येणार निसर्गाचा आनंद

Puja Bonkile
Cafe Chai Coffee'

हे कॅफे जंगलामध्ये वसलेले आहे.

Cafe Chai Coffee'

या कॅफेमध्ये तुम्ही निसर्गाच्या सुंदर वातावरणाचा आनंद घेवू शकता.

Cafe Chai Coffee'

गोव्यातील हे कॅफे विमानतळापासून 3 किमीच्या अंतरावर आहे.

Cafe Chai Coffee'

या कॅफेमध्ये बसण्याची सुंदर व्यवस्था करण्यात आली आहे.

Cafe Chai Coffee'

या कॅफेमध्ये विवध झाडांच्या प्रजाती पाहायला मिळतील.

Cafe Chai Coffee'

हे सुंदर कॅफे दाभोळी येथील जंगलात आहे.

Cafe Chai Coffee'

Cafe Chai Coffee मध्ये आकर्षक अशी सजावट केलेली आहे.

Cafe Chai Coffee'

या कॅफेमध्ये तुम्ही केक,कॉफी,चहा, रोल, पफ यासारख्या अनेक विविध पदार्थांचा आस्वाद घेवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT