Mouni Roy Instagram
Image Story

Photo: मौनी रॉयच्या घायाळ करणाऱ्या अदा

मौनी रॉयने सोशल मिडियावर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

दैनिक गोमन्तक
Mouni Roy

अभिनेत्री मौनी रॉय तिच्या स्टायलिश अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते.

Mouni Roy

मौनीने आपले लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Mouni Roy

या फोटोंमध्ये मौनी ने काळ्या रंगाच्या आणि चंदेरी रंगाचं वर्क असलेल लेहेंगा परिधान केला आहे.

Mouni Roy

मौनीने स्मोकी आय न्यूड मेकअप केला आहे.

Mouni Roy

मौनी या फोटोमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

Bicholim Marigold Farming : डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT