Maldives Travel Tips Dainik Gomantak
Image Story

बॉलीवूड सेलिब्रिटींचे आवडते ठिकाण असलेल्या मालदीवमधील या ठिकाणांना जरुर भेट द्या

Maldives Travel Tips: मालदीव हे बॉलिवूड स्टार्सचे आवडते पर्यटन स्थळ मानले जाते.

दैनिक गोमन्तक

मालदीव हे बॉलिवूड स्टार्सचे आवडते पर्यटन स्थळ मानले जाते. तुम्हीही या सुंदर ठिकाणी सहलीचा विचार करत असाल तर इथली ही ठिकाणे फिरायला विसरू नका.

Maldives Travel Tips

वाधू आयलॅड

जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण योग्य आहे. मालदीवमध्ये प्रवास करताना, संध्याकाळी या ठिकाणाला भेट द्या, कारण यावेळीचे दृश्य अतिशय विहंगम आहे.

Maldives Travel Tips

सनसेट क्रूझ

मालदीवमध्ये येणारे पर्यटक येथे येऊन सनसेट क्रूझचा नक्कीच आनंद घेतात. येथून तुम्ही मावळत्या सूर्याला देऊन सहलीतील अप्रतिम क्षणांचा आनंद घेऊ शकता.

Maldives Travel Tips
Maldives Travel Tips

माॅल

हे जगातील सर्वात लहान राष्ट्रीय राजधानींमध्ये समाविष्ट आहे. या ठिकाणी जाऊन तुम्हाला मालदीवची संस्कृती जवळून जाणून घेता येते आणि येथे खरेदी करण्याचा एक वेगळाच आनंद आहे.

Maldives Travel Tips

बनाना रीफ

साहसी खेळांची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण उत्तम आहे. येथे पर्यटक पाण्याखालील एक्टिविटीआणि इतर उत्कृष्ट खेळांचा आनंद घेऊ शकतात. तसेच या ठिकाणचे सुंदर दृश्य मन मोहून टाकणारे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT