Arjun-Malaika Photo Instagram
Image Story

Arjun-Malaika Photo: पॅरिसमध्ये मलायकासोबत खास अंदाजात दिसला अर्जुन कपूर

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याची प्रेयसी मलायका अरोरासोबत पॅरिसमध्ये सुट्टी साजरी करत आहे.

दैनिक गोमन्तक
Arjun-Malaika Photo

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याची प्रेयसी मलायका अरोरासोबत पॅरिसमध्ये सुट्टी साजरी करत आहे.

Arjun-Malaika Photo

अर्जुन कपूर त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. विशेष म्हणजे तो त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोरासोबत पॅरिसमध्ये आहे.

Arjun-Malaika Photo

अर्जुन आणि मलायका पॅरिसला रवाना झाल्यापासून चाहते त्यांच्या रोमँटिक फोटोंची वाट पाहत होते, ते आता संपली आहे.

Arjun-Malaika Photo

अर्जुन कपूरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मलायका अरोरासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये दोघेही रोमँटिक अंदाजामध्ये दिसत आहेत.

Arjun-Malaika Photo

या फोटोंमध्ये अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा आयफेल टॉवरसोबत रोमँटिक पोज देताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT