Yami Gautam Beach Look Dainik Gomantak
Image Story

Yami Gautam Beach Look: मनमोहिनी 'यामी'ची सुखावणारी अदा!

Manish Jadhav
Yami Gautam Beach Look

बॉलिवूड अभिनेत्री: बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Yami Gautam Beach Look

फोटोशूट: यामीच्या फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. ती अनेकदा वेगवेगळ्या स्टाईलमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Yami Gautam Beach Look

दिलदार: यामीचा दिलदारपणा चाहत्यांना मनमोहित करतोय. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी यामी एक आहे.

Yami Gautam Beach Look

लूक: यामीचा किलर लूक चाहत्यांना आकर्षित करत आहे. तिच्या अंदाज चाहत्यांना अलंकृत करतो.

Yami Gautam Beach Look

चाहते खल्लास: यामीने फोटोशूटमध्ये दिलेली ही खास अंदाजातील पोझ चाहत्यांना खल्लास करतेय.

Yami Gautam Beach Look

मनमोहिनी: यामी चाहत्यांच्या दिलाची मनमोहिनी झालीय. चाहत्यांच्या हळव्या दिलावर तिनं अधिराज्य केलंय.

Yami Gautam Beach Look

अंदाज: यामीचा अंदाजच चाहत्यांना सुखावून जातो. ती अनेकदा सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT