Sara Ali Khan Beach Look Dainik Gomantak
Image Story

Sara Ali Khan Beach Look: चाहत्यांची दिलबरो... क्यूट साराचा बीचवरील 'बेधुंदपणा'!

Manish Jadhav
Sara Ali Khan Beach Look

बॉलिवूड सेलिब्रेटींचे लूक: बॉलिवूड सेलिब्रेटींचे सुट्ट्या एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. आज आपण बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानबद्दल जाणून घेणार आहोत.

Sara Ali Khan Beach Look

साराचा किलर अंदाज: साराचा बीचवर सुट्ट्या एन्जॉय करतानाचा किलर अंदाज चाहत्यांना भावतोय.

Sara Ali Khan Beach Look

दिलबरो: सारा चाहत्यांच्या दिलाची 'दिलबरो' बनलीय.

Sara Ali Khan Beach Look

कातिल अदा: बीचवर सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटणाऱ्या साराची कातिल अदा पाहून चाहते क्लीन बोल्ड झालेत.

Sara Ali Khan Beach Look

दिल.. दिल..: साराचा बीचवरील लूक चाहत्यांच्या दिलावर अधिराज्य गाजवतोय... चाहत्यांचं दिलही 'दिल... दिल...' गाणं म्हणतंय.

Sara Ali Khan Beach Look

नजाकत: साराची भुरळ पाडणारी नजाकतच चाहत्यांना पुन्हा-पुन्हा आकर्षित करते.

Sara Ali Khan Beach Look

क्यूट साराचा बेधुंदपणा: क्यूट साराचा बेधुंदपणा पाहून चाहत्यांची खरचं विकेट पडलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात पावसाची दमदार वापसी! विजांचा कडकडाट, पुढील तीन दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी

Konkan Railway: तिकीटची माहिती, ट्रेन लोकेशन, सुविधा… कोकण रेल्वेनं लाँच केलं 'KR Mirror' अ‍ॅप, एका क्लिकवर मिळणार A टू Z माहिती

Watch Video:"जेणें तुमकां पेजेक लायलां तें सरकार तुमकां जाय?सरदेसाईंचा तरुणांना सवाल; बेरोजगारीत गोवा दुसऱ्या क्रमांकावर

Maoist Sujata Surrender: कुख्यात माओवादी सुजाताचे 43 वर्षानंतर आत्मसमर्पण; सरकारने जाहीर केले होते एक कोटी रुपयांचे बक्षीस

Viral Video: 'क्रिकेटचा देव' थोडक्यात बचावला, जंगलात मदतीची वाट पाहत बसला; सचिनसोबत नेमकं घडलं काय? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT