Rakul Preet Singh Beach Look Daiinik Gomantak
Image Story

Rakul Preet Singh Beach Look: 'तिचा तो लिडवाळपणा...' रकुलच्या बीचवरील हटके मूव्ह्ज करतायेत घायाळ!

Manish Jadhav
Rakul Preet Singh Beach Look

बॉलिवूड सेलिब्रेटींचे लूक: बॉलिवूड सेलिब्रेटींचे सुट्ट्या एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. आज आपण बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री रकुल प्रीत सिंहबद्दल जाणून घेणार आहोत.

Rakul Preet Singh Beach Look

अनन्य सौंदर्य: रकुल बीचवरील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचं ते अन्यय सौंदर्य चाहत्यांना भुरळ घालतं.

Rakul Preet Singh Beach Look

ग्लॅमरस: रकुलचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना आकर्षित करतो.

Rakul Preet Singh Beach Look

दिलखेचक अदा: रकुलच्या दिलखेचक अदा चाहत्यांना क्लीन बोल्ड करतायेत.

Rakul Preet Singh Beach Look

दुनिया: रकुल चाहत्यांची दुनिया बनलीय. तिच्या हटके मूव्ह्ज चाहत्यांना घायाळ करतात.

Rakul Preet Singh Beach Look

चाहत: रकुल चाहत्यांसाठी त्यांची चाहत बनलीय. सोशल मीडियावरील तिचा वावर चाहत्यांना भुरळ पाडतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

SCROLL FOR NEXT