Bollywood Actress Mrunal Thakur Dainik Gomantak
Image Story

Bollywood Actress Mrunal Thakur: चाहत्यांची जान...! मृणालचा बीचवरील साडीतील लूक घालतोय मोहीनी!

Manish Jadhav
Bollywood Actress Mrunal Thakur

बॉलिवूड अभिनेत्री: बॉलिवूड आणि मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Bollywood Actress Mrunal Thakur

फोटोशूट: मृणालने नुकतेच फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

Bollywood Actress Mrunal Thakur

हॉट अंदाज: मृणालने आपल्या हॉट अंदाजाने चाहत्यांना घायाळ केलयं. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी मृणाल एक आहे.

Bollywood Actress Mrunal Thakur

साडीतील लूक: मृणालचा साडीतील किलर अंदाज चाहत्यांना मोहिनी घालतोय. ती अनेकदा सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते.

Bollywood Actress Mrunal Thakur

चाहते खल्लास: मृणालने फोटोशूटमध्ये दिलेली ही खास अंदाजातील पोझ चाहत्यांना खल्लास करतेय.

Bollywood Actress Mrunal Thakur

दिलाची राणी: मृणाल चाहत्यांच्या दिलाची राणी बनलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT