Ananya Panday Beach Look Dainik Gomantak
Image Story

Ananya Panday Beach Look: तिचं ते 'लडकपण...' अनन्याचा बीचवरील लूक चाहत्यांना करतोय आकर्षित!

Manish Jadhav
Ananya Panday Beach Look

बॉलिवूड सेलिब्रेटींचे लूक: बॉलिवूड सेलिब्रेटींचे सुट्ट्या एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. आज आपण बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेबद्दल जाणून घेणार आहोत.

Ananya Panday Beach Look

अनन्य सौंदर्य: अनन्या बीचवरील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचं ते अन्यय सौंदर्य चाहत्यांना भुरळ घालतं.

Ananya Panday Beach Look

मस्तीचा मूड: अनन्या तिच्या नव्या फोटोंमध्ये खूपच हटके आणि मस्तीच्या मूडमध्ये दिसतेय.

Ananya Panday Beach Look

लडकपण: अनन्याचं लडकपण (अवखळपणा) पाहून चाहते खूश झाले आहेत.

Ananya Panday Beach Look

ग्लॅमरस: अनन्याचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना आकर्षित करतो.

Ananya Panday Beach Look

दिलखेचक अदा: अनन्याच्या दिलखेचक अदा चाहत्यांना क्लीन बोल्ड करतायेत.

Ananya Panday Beach Look

चाहत: अनन्या चाहत्यांसाठी त्यांची चाहत बनलीय. सोशल मीडियावरील तिचा वावर चाहत्यांना भुरळ पाडतो.

Ananya Panday Beach Look

दुनिया: अनन्या चाहत्यांची दुनिया बनलीय. बघेल तिकडे अनन्याचीच चर्चा सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT