कोळंबी (सूगटा) भरताना  सोयरू कोमारपंत
Image Story

कोळंबी आणि बांगडे मच्छिमारांच्या 'जाल्यामंदी'

गोव्यात हलक्या सरीत, मासेमारी सुरू

दैनिक गोमन्तक
कोळंबी (सूगटा) भरताना

गोवा राज्यात पावसाने जरा उसंत घेतली आहे. सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.

कोळंबी (सूगटा) भरताना

त्याशिवाय दर्यादेखील शांत झाला असल्याने मासेमारीला वेग येऊ लागला आहे.

कोळंबी (सूगटा) भरताना

कुटबण आणि मालीम जेटीवरून अनेक बोटी समुद्रात गेल्या होत्या.

कोळंबी (सूगटा) भरताना

दक्षिण गोव्यात चांगली मासेमारी झाल्याने मच्छीमारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

कोळंबी (सूगटा) भरताना

उत्तर गोव्यातून अद्याप म्हणावा तसा जोर मासेमारीला आला नसल्याचे मच्छीमारांकडून सांगण्यात आले.

कोळंबी (सूगटा) भरताना

कामगारांची समस्या कायम असल्याने ट्रॉलर्स अद्यापही किनाऱ्याला आहेत.

कोळंबी (सूगटा) भरताना

काही पारंपरीक मच्छीमारांनी नारळी पौर्णिमेनंतरच दर्यात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

कोळंबी (सूगटा) भरताना

दर्या शांत झाल्याने आठ दिवसांपूर्वी दर्यात सोडलेले ट्रॉलर आज कुटबण जेटीवर बांगडे आणि कोळंबी घेऊन परतले.

कोळंबी (सूगटा) भरताना

आठ दिवस या जेटीवर सामसूम होती.

कोळंबी (सूगटा) भरताना

कालपासून येथील लगबग वाढली. बुधवारी दोन ट्रॉलर कोळंबी घेऊन तडीवर दाखल झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT