Nitin Gadkari माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 

Dainik Gomantak

Image Story

भाजपच्या राज्य निवडणूक कार्यालयाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते 'उद्घाटन'

माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप अध्यक्ष श्री सदानंद तानवडे यांच्यासमवेत भाजपच्या राज्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन पणजी येथे करण्यात आले.

Shreya Dewalkar

भाजपच्या राज्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते

दीपप्रज्वलन करताना माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी

माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांना पुष्पगूच्छ स्वागत करताना माननीय भाजप अध्यक्ष श्री सदानंद तनवडे

माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांचे स्वागत करताना माननीय भाजप अध्यक्ष श्री सदानंद तनवडे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT