Sai Lokur Beach Look Dainik Gomantak
Image Story

Sai Lokur Beach Look: सईच्या बीच लूकने चाहते 'क्लीन बोल्ड'; तिची किलर अदा घालतेय मोहिनी

Manish Jadhav
Sai Lokur Beach Look

गोवा: गोव्याला भेट देणारा प्रत्येकजण काही क्षणासाठी सर्व काही विसरतो. येथील निसर्ग सौंदर्य मोहिनी घालतं. सामन्य लोकांपासून ते सेलिब्रेटी गोव्याला आवर्जून भेट देतात.

Sai Lokur Beach Look

सेलिब्रेटींचं गोवा घर बनलं: प्रसिद्ध सेलिब्रेटींनी गोव्याला आपलं दुसरं घर बनवलं आहे. यातच, आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून सेलिब्रेटींच्या बीच लूकबद्दल जाणून घेणार आहोत...

Sai Lokur Beach Look

अभिनेत्री सई लोकूर: 'बिग बॉस मराठी' या रिअ‍ॅलिटी शोमधून अभिनेत्री सई लोकूर घराघरांत पोहोचली. सईची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ आहे.

Sai Lokur Beach Look

सईचा बीच लूक: या फोटोत सई गोव्यातील बीचवर धमाल करताना दिसतेय. ती ससत नवनव्या ठिकाणांना भेट देत असते.

Sai Lokur Beach Look

सईची कलंदर अदा: नेहमी सोज्वळ लूकमध्ये दिसणाऱ्या सईची कलंदर अदा पाहून चाहते प्लॅट झाले आहेत.

Sai Lokur Beach Look

सईचा बोल्ड अंदाज: गोव्याच्या फेसाळत्या समुद्र किनाऱ्यावर सईने बिकीनी फोटोशूट केलं. तिचा हा बोल्ड अंदाज घायाळ करतो.

Sai Lokur Beach Look

शुक्राची चांदणी: गोव्यात जणू सईच्या रुपात शुक्राची चांदणी अवतरली. तिचा हा बीच लूक चाहत्यांना मोहिनी घालतोय.

Sai Lokur Beach Look

चाहत्यांची दुनिया: सईचा गोव्यातील किलर अंदाज चाहत्यांना खूप भावलाय. ती चाहत्यांची दुनिया बनलीय. तिचं निखळ हास्य आणि सौंदर्याच्या जोरावर अनेकांची मनं जिंकली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT