'लाल केळी' खाण्याचे जबरदस्त फायदे माहिती आहेत का?  Dainik Gomantak
Image Story

'लाल केळी' खाण्याचे जबरदस्त फायदे माहिती आहेत का?

लाल केळी (Red Banana) भारतात लोकप्रिय नाहीत पण यात अनेक पोषक घटक (Nutrients) आहे.

दैनिक गोमन्तक

लाल केळीमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. यामुळे किडनी स्टोन वाढण्यास रोखते. याशिवाय अनेक आजारांवर उपयुक्त ठरते.

लाल केळीचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.

लाल केळीमध्ये पोषक घटक आणि एंटी-ऑक्सीडेंट मुबलक प्रमाणात असतात. आपल्या शरीरातील हीमोग्लोबिन पातळी वाढवण्यास मदत करते.

लाल केळी खाल्याने आरोग्य चांगले राहते. याचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

जर तुम्हाला अॅसिडिटीची समस्या असेल तर लाल केळी खाणे फायदेशीर ठरते. तसेच हृदयाशी संबंधित आजार देखील दूर राहतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT