रिकाम्या पोटी 'या' पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर

 

Dainik Gomantak 

Image Story

रिकाम्या पोटी 'या' पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर

आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांनाबद्दल (Food) सांगाणार आहोत जे खाल्याने आरोग्य (Healthy) निरोगी राहते.

दैनिक गोमन्तक

Cinnamon

दालचिनीचे उपाशीपोटी सेवन करणे आरोग्यदायी मानले जाते. मध आणि दालचिनीचे पाणी पिल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते.

papaya 

पपई उपाशी पोटी खाल्यास पचन संस्था सुरळीत कार्य करते.

lemon water  

कोमट पाण्यात लिंबू टाकून पिल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते.

Almond  

बदाममध्ये अनेक पोषक घटक असतात. यामुळे बदाम खाल्याने हे मजबूत होतात, तसेच त्वचा आणि केसांचे आरोग्य चांगले राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: पणजीत 'अंमली पदार्थ तस्करी'चा पर्दाफाश! 15 लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू

मंत्री माविन, बाबूश यांना दिलासा, 'त्‍या' बहुचर्चित प्रकरणांना आव्‍हान न देण्‍याचा पोलिसांचा निर्णय

Goa Cyber Crime: दररोज 15 गोमंतकीय सायबर जाळ्यात! गुन्हेगारीचा वाढतोय फास; राज्यात सहा महिन्यांत 2,637 जणांना गंडा

Amit Shah Goa visit: भाजपच्या हालचालींना वेग; अमित शहा 7 सप्टेंबरला गोव्यात, बी. एल. संतोषही पुढील महिन्यात दौऱ्यावर

Sexual Assault Case: 4 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, खोर्ली-म्हापशात घृणास्पद कृत्य; स्थानिकांनी संशयिताला चोप देत पोलिसांच्या दिलं ताब्यात

SCROLL FOR NEXT