virat kohli and Anushka Sharma | Virat Kohli to play 100th Test| Virat Kohli Latest News Twitter
Image Story

Virat Kohli 100th Test: मोहालीत दिसला विरुष्कामय माहोल; पाहा खास फोटो

विशेष म्हणजे विराटला प्रेक्षक गॅलरीतून कायम साथ देणारी अनुष्का शर्मा आज सामना सुरू होण्यापूर्वी मैदानावर अवतरली.

दैनिक गोमन्तक
virat

भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडने विराट कोहलीचा (virat kohli) शंभराव्या कसोटीसाठी विशेष गौरव करतांना

virat kohli and Anushka Sharma

विराट आणि अनुष्का (Anushka Sharma) मोहाली मैदानावर फोटो काढताना

virat kohli and Anushka Sharma

विराट कोहली हा भारताकडून 100 कसोटी सामने खेळणारा 12 वा खेळाडू ठरला आहे.

virat kohli and Anushka Sharma

विराटचे कौतुक करतांना अनुष्का

virat kohli and Anushka Sharma

विराटला शंभरावी ब्लू बॅगी कॅप देखील देण्यात आली.

virat kohli and Anushka Sharma

विशेष म्हणजे विराटला प्रेक्षक गॅलरीतून कायम साथ देणारी अनुष्का शर्मा आज सामना सुरू होण्यापूर्वी मैदानावर अवतरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT