Dhaka  Dainik Gomantak
Image Story

Most Polluted City: चिंताजनक! भारताशेजारील 'या' देशाची राजधानी ठरली जगातील सर्वात प्रदूषित शहर

Manish Jadhav
Dhaka

भारतासह शेजारील देशांमधील हवा दिवसेंदिवस अधिक घातक बनत चालली आहे. जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत या शेजारील देशाची राजधानी अव्वलस्थानी आहे.

Dhaka

ढाका: बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये लोकांना श्वास घेणे कठीण झाले आहे. इथल्या हवेतून विष पसरत आहे.

Dhaka

अव्वलस्थानी: 5 डिसेंबर 2024 रोजी ढाका वायू प्रदूषणाच्या बाबतीत जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत अव्वलस्थानी आले.

Dhaka

हवेची पातळी: एअर क्वालिटी मॉनिटरिंग ऑर्गनायझेशन IQAir नुसार, ढाक्याची हवेची गुणवत्ता सध्या धोकादायक पातळीवर पोहोचली आहे.

Dhaka

स्विस-आधारित एअर क्वालिटी मॉनिटरिंग टेक्नॉलॉजी कंपनी IQAir ने जगातील सर्वात प्रदूषित शहरांची यादी जाहीर केली आहे.

Dhaka

प्रदूषण: बांगलादेशात जुनी वाहने, वीटभट्ट्या, मोठ्या प्रमाणावर बांधकामं, जीवाश्म इंधन आणि बायोमास जाळणे यामुळे प्रदूषण होत आहे.

Kolkata

कोलकाता: ढाका नंतर कोलकाता हे जगातील दुसरे सर्वात प्रदूषित शहर आहे जिथे AQI 214 नोंदवला गेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT