Today, Goat Eid is being celebrated all over the country. Dainik Gomantak
Image Story

Bakari-Eid 2021: कोरोनाच्या नियमांचे पालन करत देशात बकरी ईद उत्साहात साजरी: पाहा फोटो

आज संपूर्ण देशात बकरी ईद (Bakari-Eid) हा सण साजरा (celebrated) होत आहे.

दैनिक गोमन्तक
कोरोनासदर्भात लागू केलेल्या नियमांचे पालन करत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी त्यांच्या घरी नमाज पठन करण्यासाठी ऑफर दिली.
ईदच्या निमित्याने केरळच्या तिरूअनंतपुरममधील पालायम जुमा मशिदीत सामाजिक अंतर ठेवण्याच्या नियमानुसार नमाज पठन करण्यात आला.
गुजरातमध्ये जामा मशिदीत लोकांनी नमाज पठन केले. मशिदीचे इमाम म्हणाले, मर्यादित लोकात ईद साजरी करण्यात आल्याबद्दल आम्ही अल्लाचे आभारी आहोत. चांगली व्यवस्था केल्याबद्दल मी पोलिसांचा आभार व्यक्त करतो.
पंजाबमध्ये बकरी ईद या सणा निमित्याने अमृतसरमधील खैरुद्दीन मशिदीत नमाज पठन करण्यात आला.
महाराष्ट्रातील बकरी ईद या सणानिमित्याने कोरोना नियमांचे पालन करून मुंबईतील माहीम दर्गाबाहेर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

Patri Ganpati: मातीची मूर्ती नाही, 21 पत्रींची पुडीच गणरायाचे रूप! काणकोणच्या प्रभुगांवकरांची शेकडो वर्षांची अनोखी चतुर्थी परंपरा

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

SCROLL FOR NEXT