Astro Tips: पाकीटमध्ये या वस्तु ठेवल्याने दूर होणार आर्थिक अडचण  Dainik Gomantak
Image Story

Astro Tips: पाकीटमध्ये 'या' वस्तु ठेवल्यास दूर होणार आर्थिक समस्या

वास्तुशास्त्रानुसार आर्थिक समस्या (Financial Problems) दुर करण्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत हे जाणून घेवूया.

दैनिक गोमन्तक

पाकीटमध्ये (Wallet) कधीच औषधी ठेवू नये. कारण यामुळे आपल्या जीवनात नकारात्मकता वाढू शकते.

अनेक महिलांना पाकीटमध्ये (Wallet) चॉकलेट किंवा इतर पदार्थ ठेवण्याची सवय असते, परंतु हे आर्थिक नुकसणीचे लक्षण आहे.

पिंपळाचे पान शुभ मानले जाते. यामुळे पाकीटमध्ये (Wallet) पिंपळाचे पान ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होते असे मानले जाते.

पाकीटमध्ये (Wallet) कधीच मेलेल्या व्यक्तींचे फोटो, खराब नाणी, फाटेलल्या नोटा ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे या वस्तु पाकीटमध्ये ठेवू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भेटींचा उत्सव, मतांचा ध्यास! गणेश चतुर्थीत राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना उधाण; दर्शनासोबत निवडणुकीच्या समीकरणांचीही चर्चा

America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

SCROLL FOR NEXT