Anushka Sharma photo  Instagram
Image Story

Photo: अनुष्का शर्माने मालदीवरून शेअर केला बोल्ड फोटो

Anushka Sharma photo: अनुष्का शर्माने लेटेस्ट फोटो शेअर केले आहे.

दैनिक गोमन्तक
Anushka Sharma photo

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री अनुष्का शर्मा ही इंडस्ट्रीतील प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली नुकतेच मुंबई विमानतळावर स्पॉट झाले.

Anushka Sharma photo

काही दिवसांपुर्वी अनुष्का शर्मा तिच्या कुटुंबासह मालदीवमध्ये सुट्यांचा आनंद घेण्यासाठी पोहोचली आहे.

Anushka Sharma photo

या फोटोंमध्ये अनुष्का शर्मा स्कार्फ आणि गोल टोपीसह नारिंगी रंगाचा ड्रेस परीदधान केला आहे.

Anushka Sharma photo

फोटो शेअर करताना अनुष्काने मजेशीर कॅप्शन देताना लिहिले आहे- "तुमचा स्वतःचा फोटो काढण्याचे परिणाम'

Anushka Sharma photo

अनुष्का शर्मा विराट कोहली आणि वामिकासोबत मालदीवमध्ये मज्जा करत आहे.

Anushka Sharma photo

अनुष्का शर्मा मालदीव व्हेकेशनचे तिचे फोटो सतत सोशल मिडीयावर शेअर करत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT