Anushka Sharma Insta/Anushka Sharma
Image Story

विराटही होणार घायाळ, अनुष्काचा ब्लॅक डीप नेक ड्रेसमध्ये हॉट अंदाज

करण जोहरच्या पार्टीमध्ये अनुष्का शर्माचा हा हटके अंदाज बघायला मिळाला

दैनिक गोमन्तक
Anushka Sharma

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही अशा सुंदरींपैकी एक आहे जिचा फॅशन सेन्स नेहमीच चर्चेत असतो.

Anushka Sharma

अनुष्का शर्मा तिच्या बोल्ड स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. अनुष्का शर्मा रोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करत असते.

Anushka Sharma

अनुष्का शर्मा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.

Anushka Sharma

आता पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या ताज्या फोटोंची इंटरनेटवर चर्चा होत आहे. या फोटोंमध्ये अनुष्का शर्मा खूपच बोल्ड दिसत आहे.

Anushka Sharma

नुकतेच अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये तिने काळ्या रंगाचा हॉट ड्रेस परिधान केला आहे.

Anushka Sharma

या ड्रेससोबत अनुष्काने ब्लॅक कलरची हाय हिल्सही कॅरी केली आहे. तिच्या पूर्ण लुकसाठी अनुष्काने बोल्ड मेकअप केला आहे आणि केस खुले ठेवले आहेत. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

Anushka Sharma

या फोटोंमध्ये अनुष्का शर्मा हॉट पोज देताना दिसत आहे. अनुष्काने कधी उभे राहून तर कधी सोफ्यावर बसून पोज दिल्या आहेत. या फोटोंमध्ये अनुष्का खूपच बोल्ड दिसत आहे.

Anushka Sharma

अनुष्काचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. अवघ्या काही तासांत लाखो लाईक्स या फोटोला आले आहेत.

Anushka Sharma

सुंदर, जबरदस्त लुक, हॉट फोटो, अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी अनुष्काच्या पोस्टवर केल्या आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT