Cannes Film Festival @MIB_India
Image Story

फ्रान्समध्ये 'Cannes' ची झलक, पाहा मंत्र्यांसह बॉलिवूड अभिनेत्यांचा जलवा

जगभरातील चित्रपट रसिकांसाठी, प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी असणारा फिल्म फेस्टिव्हल म्हणजे कान्स महोत्सव.

Priyanka Deshmukh
Cannes Film Festival

जगभरातील चित्रपट रसिकांसाठी, प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी असणारा फिल्म फेस्टिव्हल म्हणजे कान्स महोत्सव.

Cannes Film Festival

या मोहोत्सवात माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची विशेष उपस्थिती आहे.

Cannes Film Festival

अभिनेत्री दीपिका पदुकोण, आर माधवन, नवाजुद्दीन सिद्दीकी, तमन्ना भाटिया, चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर, संगीतकार ए आर रहमान आणि फ्रान्समधील भारताचे राजदूत जावेद अश्रफ कान्स येथे एका संवाद सत्रात एकत्र दिसत आहे

Cannes Film Festival

गेल्या काही वर्षांपासून या महोत्वावर कोरोनाचं सावट होतं. त्यामुळे त्याला म्हणावा असा प्रतिसाद काही मिळाला नाही.

Cannes Film Festival

यंदाच्या महोत्सवाचे वेगळेपण लक्ष वेधून घेणारे आहे. त्याचे कारण भारताला त्यात मिळालेलं प्रतिनिधीत्व.

Cannes Film Festival

यंदाचा कान्स सोहळा भारतासाठी महत्त्वपूर्ण आहे. कारण बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण यावेळी कान्स ज्युरीचा आहे.

Cannes Film Festival

सिनेमाच्या वैविध्य आणि वेगळेपणाचा कॅलिडोस्कोप धारण करून, दोलायमान रेड कार्पेट संघात भारतभरातील चित्रपट सेलिब्रिटींचा समावेश आहे.

Cannes Film Festival

या सोहळ्यात भारत ‘कंट्री ऑफ ऑनर’ म्हणून सहभागी झाला आहे.

Cannes Film Festival

या सोहळ्याला ऐश्वर्यापासून, तमन्ना भाटिया ते उर्वशी रौतेलापासून नवाझुद्दीन सिद्दीकीपर्यन्त अनेक भारतीय कलाकारांनी आपली उपस्थिती दर्शविली.

Cannes Film Festival

एश्वर्या रॉय आणि अभिषेक बच्चनने आपल्या मुलीसह या फेस्टिवलला हजेरी लावली

Cannes Film Festival

बॉलीवूडची प्रख्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणचा कान्स चित्रपट महोत्सवातील लूक पाहून चाहत्यांनी तिचं तोंड भरून कौतुक केलं आहे.

Cannes Film Festival

तमिळनाडूच्या राकारणातील नेते आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते कमल हसन यांनी देखील कान मध्ये दमदार एंट्री केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सीटवरुन झाला वाद, भावांनी ट्रेनमध्ये बॉम्बची अफवा पसरवली; अम्रपाली एक्सप्रेसमध्ये धावपळ, पोलिसांची उडाली तारांबळ

60 कोटींची टांगती तलवार, शिल्पा शेट्टीचं गोव्यात 'होम-हवन'! बास्टियनची पारंपरिक सुरुवात

डिसेंबर 1986, राजभाषा आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले, सासष्टीत जिलेटिन स्‍फोट होत होते, स्‍फोटक वातावरणात 'रवीं'नी मडगाव गाठले

Coconut Tree: पोर्तुगीज येण्याआधीपासून गोव्यात असलेला, 80 देशांत लागवड होणारा कल्पवृक्ष 'नारळ'

Diwali 2025: पणजीत कारीट खातेय भाव! दिवाळी खरेदीसाठी गर्दी वाढली; आकाशकंदील, पणत्यांना मागणी

SCROLL FOR NEXT