Amruta khanvilkar Instagram
Image Story

Amruta khanvilkar: रातरंगीन चांदण्यात 'चंद्राचा' गोल्डन ग्लॅमर

Amruta khanvilkar Latest Photos: अलिकडेच अमृताने नवीन फोटोशूट शेअर केलं आहे.

दैनिक गोमन्तक

अमृता खानविलकर नृत्यकौशल्यामुळे नेहमीच चर्चेत असते.

Amruta khanvilkar

चंद्रमुखी या चित्रपटामुळे सध्या अमृता मराठीतील चंद्रा या नावाने चर्चेत येताना दिसते.

Amruta khanvilkar

अमृता सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

Amruta khanvilkar

अलिकडेच अमृताने एक नवीन फोटोशूट केलं असून या फोटोमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

Amruta khanvilkar

अमृताने गोल्डन अँड व्हाइट रंगाच्या ट्रान्सपरंट साडीमध्ये हे फोटोशूट केलं आहे.

Amruta khanvilkar

वेस्टर्न असो वा पारंपरिक कोणत्याही आऊटफिटमध्ये अमृता सुंदर आणि मनमोहकच दिसते.

Amruta khanvilkar

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

SCROLL FOR NEXT