Summer Health Tips| Bale juice benefits  Dainik Gomantak
Image Story

Summer Health Tips: उन्हाळ्यात बेलचा रस पिण्याचे 5 जबरदस्त फायदे

Bale Juice Benefits: उन्हाळ्यात बेलाचा रस पिल्याने शरीरातील उष्णता कमी होते.

दैनिक गोमन्तक
Bale juice benefits

बेल या फळामध्ये फायबर आणि प्रथिने, बीटा-कॅरोटीन, फायबर, रिबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन सी यासारखे आवश्यक पोषक घटक असतात. समृद्ध, बेलचा रस उन्हाळ्यात अत्यंत फायदेशीर आहे.

Bale juice benefits

बद्धकोष्ठता समस्या

बेलमध्ये भरपूर फायबर असते. उन्हाळ्यात बद्धकोष्ठतेची गंभीर समस्या असणाऱ्या लोकांनी बेलचा रसाचे सेवन करावे.

Bale juice benefits

वजन कमी

वजन कमी करण्यासाठी बेल मदत करते: बेलाच्या ज्यूसमध्ये 140 निरोगी कॅलरीज असतात यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

Bale juice benefits

पचन संस्था सुरळीत कार्य करते

एक ग्लास बेल ज्यूसमध्ये प्रथिने, बीटा-कॅरोटीन, फायबर, रिबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन सी असते, हे सर्व घटक पचन संस्था सुरळीत कार्य करण्यास मदत करते.

Bale juice benefits

उन्हाळ्यात मसालेदार पदार्थांचे सेवन केल्यास असिडचा त्रास होतो. यावर उत्तम उपाय म्हणून तुम्ही बेलच्या रसाचे सेवन करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT