Elon Musk in Met Gala 2022 Twitter
Image Story

Met Gala फॅशन इव्हेंटमध्ये एलन मस्कची स्टाइलिश एंट्री

Elon Muskने आई माये मस्कसोबत रेड कार्पेटवर दमदार एंन्ट्री केली तेव्हा सगळे कॅमेरे आई-मुलाची जोडी टिपताना दिसले.

दैनिक गोमन्तक
Elon Musk in Met Gala 2022

ट्विटर 44 अब्ज रुपयांना विकत घेतल्यापासून टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क जोरदार चर्चेत आहेत. त्यांनी फॅशन इव्हेंट - मेट गाला 2022 मध्ये हजेरी लावून सर्वांना आश्चर्यचकित केले.

Elon Musk in Met Gala 2022

50- वर्षीय उद्योजक आपली सुपरमॉडेल 74 वर्षीय आई माय मस्क, सोबत मेट गाला कार्पेटवर एंट्री केली.

Elon Musk in Met Gala 2022

Met Gala 2022 फॅशन इव्हेंटला धमाकेदार सुरुवात झाली आहे आणि जगभरातील सेलिब्रिटी या भव्य कार्यक्रमात पोहोचत आहेत. या कार्यक्रमाची सर्वात खास गोष्ट म्हणजे येथे येणाऱ्या सेलिब्रिटी पाहुण्यांचे रंगीत कपडे.

Elon Musk in Met Gala 2022

यावेळीही सर्व सेलेब्स शाही आणि काहीशा वेगळ्या स्टाईलमध्ये कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसले. दरम्यान, प्रसिद्ध उद्योगपती एलोन मस्कची मेट गाला एन्ट्री सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आली आहे.

Elon Musk in Met Gala 2022

आई माये मस्कसोबत त्यांनी अशी स्टायलिश एन्ट्री केली की सगळे कॅमेरे आई-मुलाची जोडी टिपताना दिसले.

Elon Musk in Met Gala 2022

एलोन मस्कच्या मेट गाला एन्ट्रीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो कधी कॅमेऱ्यांसमोर पोज देताना दिसत आहे तर कधी मीडियाला मुलाखत देताना दिसत आहे.

Elon Musk in Met Gala 2022

यादरम्यान, वोग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत एलन फॅशनबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसले.

Elon Musk in Met Gala 2022

twitter साठी नविन योजना

50 वर्षीय इलॉन मस्क यांना मेट गाला इव्हेंटमध्ये पत्रकारानी त्यांच्या ट्विटरच्या पुढील योजनांबद्दल विचारले. मला ट्विटर शक्य तितके सर्वसमावेशक बनवायचे आहे. मला ट्विटरवर लोकांची संख्या वाढवायची आहे.

Elon Musk in Met Gala 2022

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मनोरंजक आणि मजेदार असावेत अशी माझी अपेक्षा आहे, असे उत्तर एलन मक्स यांनी पत्रकारांना दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhaje Ghar: 'माझे घर'चे अर्ज सोमवारपासून उपलब्ध; योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा, CM प्रमोद सावंतांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Goa Teacher Recruitment: 'टीईटी'अभावी शिक्षक उमेदवारांची जाणार संधी, परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे 'प्रमाणपत्र' सादर करणे अनिवार्य

Illegal Spa Goa: मसाज पार्लरच्‍या नावाखाली कोलव्यात वेश्‍‍याव्‍यवसाय, दोन पार्लरवर छापे; 9 युवतींची सुटका

Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

PM Narendra Modi: काँग्रेसनेच लष्कराला हल्ल्यापासून रोखले, '26-11'बाबत पंतप्रधान मोदींची टीका

SCROLL FOR NEXT