Mass marriage was organised in Gyan Dayini temple of Dibrugarh ANI
Image Story

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आसाममध्ये 51 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न

आसाम मधील दिब्रुगड येथे एक अनोख्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले

दैनिक गोमन्तक
Mass marriage was organised in Gyan Dayini temple of Dibrugarh

आसाम मधील दिब्रुगड येथे एक अनोख्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Mass marriage was organised in Gyan Dayini temple of Dibrugarh

मारवाडी युवा मंच, दिब्रुगढ प्रगती संघ, धर्मजागरण आणि समन्वय असोम यांनी दिब्रुगड येथील ज्ञानदायिनी सभा , दिब्रुगड यांच्या संयुक्त विद्यमाने एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला.

Mass marriage was organised in Gyan Dayini temple of Dibrugarh

काल मंगळवारी दिब्रुगडमधील ज्ञानदायिनी मंदिर परिसरात त्यांनी सामुदायीक विवाह सोहळा आयोजित केला. या सामूहिक विवाह सोहळ्यात एकूण ५१ जोडपी विवाहबंधनात अडकली.

Mass marriage was organised in Gyan Dayini temple of Dibrugarh

थोरा मोठ्यांचे आशीर्वाद, जल्लोष आणि आनंदात सर्व विधींचे पालन करून या जोडप्यांनी लग्न केले.

Mass marriage was organised in Gyan Dayini temple of Dibrugarh

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी 51 जोडप्यांचे लग्न झाले. नवविवाहित जोडप्यांनी आयोजकांचे आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT