Akshay and Katrina together for the upcoming "Suryavanshi" promotion दैनिक गोमंन्तक
Image Story

अक्षय आणि कैतरिना आगामी ''सूर्यवंशी'' प्रमोशनसाठी एकत्र

अक्षय कुमार आणि कैतरिना कैफने याआधी 7 ते 8 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

Pragati Sidwadkar

अक्षय कुमार (Akshay kumar) आणि कैतरिना कैफचा (Katrina kaif) ''सूर्यवंशी'' (Sooryavanshi) चित्रपट येत्या 5 नोव्हेंबरला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. दोघांकडून आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन चालू आहे. गुरुवारी चित्रपटाच्या प्रमोशन साठी आलेले अक्षय आणि कैतरिना यांना एकत्र स्पॉट करण्यात आले.

Akshay and Katrina together for the upcoming "Suryavanshi" promotion
Akshay and Katrina together for the upcoming "Suryavanshi" promotion

कैतरिना कैफचा ''सूर्यवंशी'' चित्रपटाबद्दलचा उत्साह स्पष्ट पणे दिसून येत होता. डायरेक्टर रोहित शेट्टी (Rohit Shetty) देखील प्रमोशन वेळी स्पॉट करण्यात आले.

Akshay and Katrina together for the upcoming "Suryavanshi" promotion

आगामी चित्रपटाच्या प्रमोशन वेळी फोटोशुट दरम्यान अक्षय कुमार आणि कैतरिना कैफचा एवढ्या वर्षांचा बॉन्ड ठळकपणे जाणवत होता.

Akshay and Katrina together for the upcoming "Suryavanshi" promotion

दिवाळीच्या मुहूर्तावर 5 नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित होत आहे. याआधी हा चित्रपट कोरोना महामारीमुळे 2 वेळा पुढे ढकलण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT