Art gallery in Rajkot  Twitter/ @ANI
Image Story

राजकोट येथील आर्ट गॅलरीतील रांगोळी

गुजरातमधील कलाकारांनी राजकोट येथील अजिंठा कला दालनात रांगोळ्या काढल्या.

दैनिक गोमन्तक
Art gallery in Rajkot

गुजरातमधील कलाकारांनी आज रविवारी राजकोट येथील अजिंठा कला दालनात रांगोळ्या काढल्या.

Art gallery in Rajkot

या कार्यक्रमात सुमारे 77 कलाकारांनी सहभाग घेऊन 125 रांगोळ्या काढल्या.

Art gallery in Rajkot

या स्पर्धेत प्रसिद्ध खेळ, बॉलिवूड आणि इतर व्यक्तिमत्त्वांचे पोर्ट्रेट तयार करण्यासाठी कलाकारांनी विविध रंगांचा वापर केला.

Art gallery in Rajkot

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा यांचीही कलाकारांनी रांगोळी काढली, अशी माहिती अजिंठा आर्ट्स गॅलरी येथील कार्यक्रमाचे आयोजक हरीश बलदिया यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT