Bhool Bhulaiya
Bhool Bhulaiya Dainik Gomantak
Image Story

Bhool Bhulaiya: या 5 प्रसिद्ध अभिनेत्रींनी 'भूल भुलैया'मध्ये काम करण्याची नाकारली ऑफर

दैनिक गोमन्तक

मीडिया रिपोर्ट्सनुसार,' भूल भुलैया' कतरिना कैफला या चित्रपटात 'राधा' ची भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र कतरिनाही या चित्रपटाचा भाग होऊ शकली नाही. त्यानंतर ही भूमिका अमिषा पटेलला ऑफर झाली. चित्रपटातील अमिषाचे कामही लोकांना आवडले.

katrina Kaif
Sara Ali Khan

'भूल भुलैया 2' या चित्रपटाची ऑफर सारा अली खानला करण्यात आली होती. मात्र त्यावेळी ती 'कुली नंबर 1'च्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. यामुळे तिला या चित्रपटात काम करता आले नाही.

shradha kapoor

'भूल भुलैया 2' या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी श्रद्धा कपूरला अप्रोच करण्यात आले होते. मात्र बिझी शेड्युलमुळे श्रद्धाने हा चित्रपट करण्यास नकार दिला. नंतर हा चित्रपट कियारा अडवाणीला ऑफर करण्यात आला.

rani mukharji

राणी मुखर्जीला हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता. पण काही कारणास्तव तिने नाकारले. त्यानंतर हा चित्रपट विद्या बालनला ऑफर करण्यात आला.

Aishwarya Rai Bachchan

'भूल भुलैया' पहिल्यांदा ऐश्वर्या रायला ऑफर करण्यात आला होता. मात्र, भूताची भूमिका साकारणे आपल्यासाठी अवघड असल्याचे सांगत तिने ही ऑफर नाकारली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिला अवनीची भूमिका ऑफर करण्यात आली होती, जी नंतर विद्या बालनने साकारली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa Loksabha Voting: 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या घरबसल्या मतदानाला गोव्यात सुरुवात

Goa Today's Live News Update: मांद्रे आश्वे येथील दल्लास हॉटेल सील

Bomb Threat At Dabolim Airport: दाबोळीवर बॉम्ब असल्याची धमकी, यंत्रणा सतर्क; सुरक्षेत वाढ

Theft In Bodgeshwar Temple: बोडगेश्वर मंदिरात पुन्हा मोठी चोरी; फंडपेटी फोडून 12 लाखांची रोकड लंपास

Taleigao Election Result: ताळगावमधून युनायटेड ताळगावकरचा सुफडा साफ, मंत्री बाबूश यांचे पॅनल विजयी

SCROLL FOR NEXT