Night Life Cities Dainik Gomantak
Image Story

Night Life Cities: पार्टी तो बनती है...! जगातील 'ही' 5 शहर नाइटलाइफसाठी प्रसिद्ध

Manish Jadhav
Night Life Cities

जागतिक पर्यटन: जीवनात एकदा तरी जागतिक पर्यटन जरुर केलं पाहिजे. वैविध्यानं नटलेली शहरं आपण नक्की पाहिली पाहिजेत. आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून नाइटलाइफसाठी प्रसिद्ध शहरांबद्दल जाणून घेणारोत.

Night Life Cities

लिस्ट: नाइटलाइफसाठी प्रसिद्ध शहरांची लिस्ट नुकतीच जाहीर झाली आहे. ही लिस्ट पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. यामध्ये अमेरिका किंवा लंडन नसून आणखी काही देश आघाडीवर आहेत.

Night Life Cities

डेटा: वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने एका डेटा शेअर केला आहे, ज्यामध्ये नाइटलाइफसाठी प्रसिद्ध असणाऱ्या 10 शहरांची नावं दिली आहेत. हा डेटा टाइम आउटच्या हवाल्याने देण्यात आलाय.

Rio de Janeiro

1. रिओ दि जानेरो: नाइटलाइफसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शाळांमध्ये ब्राझीलची राजधानी रिओ दि जानेरो आघाडीवर आहे.

Manila

2. मनिला- फिलीपिन्सची राजधानी मनिला या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Berlin

3. बर्लिन- जर्मनीची राजधानी आणि युरोपातील सर्वात सुंदर शहरांपैकी असणारे शहर बर्लिन तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Guadalajara

4. ग्वाडालजारा- मेक्सिकोतील प्रसिद्ध शहरांपैकी असणारे ग्वाडालजारा या लिस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

Austin

5. ऑस्टिन- महासत्ता म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिकेतील ऑस्टिन शहर पाचव्या क्रमांकावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT