Sonakshi Sinha  Twitter
Image Story

13 वर्षाच्या सोनाक्षीचा हृतिक रोशन होता क्रश

हृतिकचा पहिला चित्रपट 'कहो ना प्यार है' आला तेव्हा सोनाक्षी 13 वर्षांची होती

दैनिक गोमन्तक

आज बॉलीवूडची बबली दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वाढदिवस आहे, 2 जून 2022 रोजी सोनाक्षी तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. सोनाक्षी सिन्हाच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे. तेव्हा आज सोनाक्षीच्या वाढदिवसाशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया. (Sonakshi Sinha Birthday)

Sonakshi Sinha

आम्ही तुम्हाला सोनाक्षी सिन्हाचे लहानपणापासून आतापर्यंतचे फोटो दाखवणार आहोत. जे पाहून तुम्ही स्वतः म्हणाल इतक्या वर्षांत अभिनेत्रीच्या लूकमध्ये किती बदल झाला आहे.

Sonakshi Sinha

या फोटोत वडिल शत्रुघ्न सिन्हा यांना बिलगून छोटी सोनाक्षी क्यूट दिसत आहे.

Sonakshi Sinha

शत्रुघ्न सिन्हा जेव्हा पहिल्यांदा केंद्रीय मंत्री झाले तेव्हा सोनाक्षीसोबत नेहमीच सशस्त्र सुरक्षा रक्षक असायचा.तिला ते आवडत नव्हते म्हणून सोनाक्षीने वडिलांना शाळा सोडण्याची धमकी दिली होती.

Sonakshi Sinha

सोनाक्षी सिन्हाने मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी दूरच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. जेणेकरून तिला मित्रांसोबत मुक्तपणे फिरता येईल मजा करता येईल.

Sonakshi Sinha

एकेकाळी सोनाक्षी सिन्हाचा क्रश अभिनेता हृतिक रोशन होता. हृतिकचा पहिला चित्रपट 'कहो ना प्यार है' आला तेव्हा सोनाक्षी 13 वर्षांची होती.

Sonakshi Sinha

या फोटोमध्ये सोनाक्षी तिच्या वडिलांच्या मागे हातात पुष्पगुच्छ घेऊन उभी आहे आणि कार्यक्रमात काय सुरू आहे कोण काय बोलत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

Sonakshi Sinha

सोनाक्षी सध्या स्लिम ट्रिम आहे, पण चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी सोनाक्षी सिन्हाचे वजन 90 किलो होते.

Sonakshi Sinha

सोनाक्षी आता खूपच सुंदर आणि ग्लॅमरस झाली असून तिने एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Sonakshi Sinha

सोनाक्षी सिन्हाने नुकताच तिचा नवा नेल्स ब्रँड लॉन्च केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

एका वर्षात चौथा मृत्यू, झोपेतच विद्यार्थ्याचा गेला जीव; BITS Pilani कॅम्पसमधील घटनेने हळहळ

Thivim MIT University: थिवी विद्यापीठासाठी 1 हजार 149 झाडे तोडणार, गोवा राज्य वृक्ष प्राधिकरणाकडून मंजुरी

Delhi Crime: आई आणि मुलाच्या नात्याला कलंक! मुलानेच आईवर केला दोनदा बलात्कार; म्हणाला, ‘मी तिला शिक्षा दिली...’

Mopa Airport: गोव्यात Air India विमानाचा मोठा अनर्थ टळला! रन-वे सोडून केला टॅक्सी-वेवरून उड्डाणाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT