Rashi Bhavishya 7 December 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 7 December 2024: गुंतवणुकीसाठी आज शुभ दिवस, अडकलेले पैसे परत मिळतील; काय सांगतयं 'या' दोन राशीचं भविष्य?

Daily Horoscope 7 December 2024: मेष ते मीन सर्व राशींचे भविष्य मराठीमध्ये जाणून घ्या...

Akshata Chhatre

मेष: विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आजच्या दिवशी व्यवसायात जास्तीत जास्त नफा मिळेल. शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळण्याचा दिवस.

वृषभ: गुंतवणुकीसाठी आज शुभ दिवस आहे. नोकरदारांना वरिष्ठांचे सहकार्य लाभेल मात्र रागावर नियंत्रण ठेवा.

मिथुन: तुम्ही बनवलेल्या नवीन धोरणांचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. कामात केलेल्या मेहनतीचे अनुकूल परिणाम मिळतील.

कर्क: घाईघाईने निर्णय घेणे टाळा, तुमचे काम विचारपूर्वक करा. परदेशवारीचा योग आहे.

सिंह: आज घरात आनंदी आणि शांतीपूर्ण वातावरण असेल. आज तुमचे वैवाहिक जीवन आनंदी जाणार आहे. अडकलेले पैसे मिळतील.

कन्या: आजचा दिवस अनुकूल असेल. आज तुमचे आरोग्य चांगले राहणार आहे.

तूळ: आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमचे कार्य यशस्वी होईल. खरेदीचा योग आहे. तुमच्या मनातील इच्छा आज पूर्ण होणार आहे.

वृश्चिक: आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन उत्साहाने भरलेला असणार आहे. तुमच्या करिअर आणि अभ्यासाबाबत जागरूक राहाल.

धनू: आजचा दिवस कौटुंबिक सुख-शांती वाढवेल. व्यवसायात आज मोठा लाभ होण्याचा दिवस आहे. एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करत बसू नका.

मकर: आज अडकलेले पैसे मिळतील, परंतु वाहन खरेदीचा विचार करत असाल तर थोडं थांबा.

कुंभ: मालमत्तेशी संबंधित काम पुढे जाईल. तुम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घ्याल.

मीन: जवळच्या नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल. आज अचानक आर्थिक लाभामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. रागावर नियंत्रण ठेवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT