Daily Marathi Horoscope  Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 07 August 2025: नवीन ओळखी फायद्याच्या ठरतील, घरातील वादविवाद मिटण्याची शक्यता; एखादी शुभवार्ता मिळेल

दैनिक मराठी राशीभविष्य ७ ऑगस्ट २०२५

Akshata Chhatre

मेष: नवे आर्थिक स्रोत तयार होऊ शकतात, मात्र भावनिक आवेश टाळा.
वृषभ: जुनी गुंतवणूक लाभदायक ठरेल, कुटुंबात एखादी शुभवार्ता मिळेल.
मिथुन: सामाजिक कार्यक्रमात मान मिळेल, वैयक्तिक मत स्पष्टपणे मांडा.
कर्क: घरातील वादविवाद मिटण्याची शक्यता, घरगुती शांती राखण्याचा प्रयत्न करा.

सिंह: कामाच्या ठिकाणी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळतील, संयमाने निर्णय घ्या.
कन्या: आरोग्याकडे लक्ष द्या, विशेषतः पचनसंस्थेच्या तक्रारी जाणवू शकतात.
तूळ: नवीन ओळखी फायद्याच्या ठरतील, जुने प्रश्न मार्गी लागतील.
वृश्चिक: थोडी चिडचिड जाणवेल, ध्यानधारणेचा सराव उपयोगी ठरेल.

धनू: प्रवासाचे योग आहेत, मात्र वाहन चालवताना काळजी घ्या.
मकर: निर्णय घेताना घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या, अचूक मार्गदर्शन मिळेल.
कुंभ: मित्रांच्या मदतीने अडचणींवर मात कराल, आत्मविश्वास वाढेल.
मीन: मनातील कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यास उत्तम दिवस, नवीन प्रकल्पांना गती मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT