Rashi Bhavishya 29 July 2025 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 29 July 2025: भावनिक अस्थिरता जाणवेल, आर्थिक बाबतीत नवीन संधी येतील; नव्या जबाबदाऱ्यांचं स्वागत करा

राशीभविष्य २९ जुलै २०२५

Akshata Chhatre

मेष: महत्वाचे निर्णय घेण्याची वेळ; आत्मविश्वास ठेवा, यश नक्की मिळेल.

वृषभ: नात्यांमध्ये सुसंवाद ठेवा; घरगुती वाद टाळल्यास शांतता लाभेल.

मिथुन: आर्थिक बाबतीत नवीन संधी येतील; विचारपूर्वक गुंतवणूक करा.

कर्क: जुन्या ओळखी पुन्हा भेटतील; नात्यांत मोकळेपणा वाढेल.

सिंह: नेतृत्वगुण उजळतील; नव्या जबाबदाऱ्यांचं स्वागत करा.

कन्या: आरोग्याकडे लक्ष द्या; मानसिक शांततेसाठी ध्यान उपयोगी.

तूळ: कोर्ट-कचेरीचे विषय सुटण्याची शक्यता; समोरचं ऐकून निर्णय घ्या.

वृश्चिक: भावनिक अस्थिरता जाणवेल; कोणताही निर्णय घाईने घेऊ नका.

धनू: शिक्षणात प्रगतीचे संकेत; स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्याची शक्यता.

मकर: कामात अडचणी येतील पण संयम ठेवल्यास मार्ग सापडेल.

कुंभ: कला व सर्जनशील क्षेत्रातील लोकांसाठी लाभदायक दिवस.

मीन: कुटुंबात एखाद्या गोड बातमीची शक्यता; मन आनंदी राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tamil Nadu Bus Crash: तामिळनाडूमध्ये दोन बसेसची समोरासमोर टक्कर, 11 जणांचा मृत्यू; 50 हून अधिक प्रवासी जखमी VIDEO

Serendipity Arts Festival: बहुविध कलांचा मोठा महोत्सव! 'सेरेन्डिपिटी'साठी सजतेय पणजी; जगभरातील कलाकार-प्रेक्षक येणार एकत्र

Konkani Film Festival: काणकोण येथे रंगणार 'कोकणी चित्रपट महोत्सव'! कुठे कराल बुकिंग, काय आहेत तारखा; जाणून घ्या..

Illegal Cattle Transport: बेतोडा येथे कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गुरांची वाहतूक रोखली; तीन गुरांची सुटका

Omkar Elephant: 'आता गोवाच मदत करू शकतो', ओंकारची महाराष्ट्रात फरपट; सिंधुदुर्गातील नागरिकांचे मंत्री राणेंना आवाहन

SCROLL FOR NEXT