Rashi Bhavishya 25 October 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 25 October 2024: शत्रूंपासून सावधान! प्रवासादरम्यान होऊ शकते मोठी फसवणूक; जाणून घ्या काय सांगतयं या राशीचं भविष्य

Daily Horoscope 25 October 2024: प्रवासादरम्यान सावध राहण्याचा दिवस

गोमन्तक डिजिटल टीम

आजचे पंचांग

(ज्योतिषाचार्य: सारंग चिक्षे)

शुक्रवार,२५ आक्टोबर २०२४,अश्विन कृष्ण पक्ष, शरद ऋतु,क्रोधी नाम संवत्सर,शके १९४६.

  • तिथि- नवमी २७l२२

  • रास- कर्क

  • नक्षत्र- पुष्य ०७l३८

  • योग - शुभ २९l२५

  • करण - तैतिल १४l३४

  • सूर्योदय - ०६:३७

  • चंद्रोदय - २५:२७

  • दिनविशेष - चांगला दिवस

आजचे राशीभविष्य

मेष - आपल्या केलेल्या कष्टांचे फळ मिळण्याचा दिवस आहे.

वृषभ - आपला वेळ व्यर्थ न घालवता ध्येयपूर्तीवर लक्ष केंद्रित करा. प्रगती दूर नाही,कष्टाचे फळ लवकरात लवकर मिळणार.

मिथून - कष्टाचे फळ कमी प्रमाणात मिळत असता खचून न जाता केवळ ध्येयप्राप्तीकडे लक्ष असू द्या कारण पुढे लाभ देखील मिळणार आहे.

कर्क - थकवा जाणवेल परंतु कार्ये थांबवू नका,त्यातून इच्छित धनलाभ होईल. स्नेही लोक भेटतील.

सिंह - प्रयत्नातून उत्तम यश मिळेल, तुमच्याकडून गरजू लोकांची मदत होईल.

कन्या - लवकरच भरपूर लाभ होणार आहे, गरज असलेल्या ठिकाणी खर्च करा, लवकरच भरभराट होणार आहे.

तूळ - घरगुती कामातून उत्तम लाभ होईल,तसेच घरासंदर्भात किंवा जमिनीसंदर्भातील कामे पार पडतील.

वृश्चिक - थोड्याशा त्रासासाठी मिळालेल्या सुखाचा त्याग करू नका तो आपल्या कुटुंबासह साजरा करा.

धनु - सावकाश वाहने चलवावित अन्यथा अपघात होण्याची शक्यता दिसते. काहीतरी नवीन कामे कराल, भावंडांशी संपर्क होईल.

मकर - आपल्या घरामधे आनंद तथा प्रसन्नता जाणवेल, कामाच्या ठिकाणी देखील आनंदी असाल, सुखद दिवस असेल.

कुंभ - नाही त्या ठिकाणी पैसे गुंतवू नका, तसेच आज व्यवसायातून मात्र धनलाभ चांगला होईल.

मीन - शत्रूंपासून सावधान राहावे, प्रवासात किंवा अनोळखी ठिकाणी फसवणुक होऊ शकते, अनोळखी लोकांवर लगेच विश्वास ठेऊ नका.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया गोवा दौऱ्यावर!

IRONMAN 70.3: रविवारपासून गोव्यात रंगणार 'आयर्नमॅन'चा थरार! 50 जीवरक्षक, AI रोबोट्सच्या साहाय्याने दृष्टी ठेवणार 'नजर'

Karnataka Tourism Policy: कर्नाटकची गोव्याला टक्कर! किनाऱ्यांवर शॅक उभारण्यास सरकारची परवानगी; दारु विक्रीचाही मिळणार परवाना

Bicholim News: डिचोलीत कोमुनिदाद जागेवर बेकायदा झोपडपट्टी! बहुतांश रहिवासी परप्रांतीय; अनेकांनी बांधली पक्की घरे

खरी कुजबुज: युरींचा रिपोर्ट कुठे?

SCROLL FOR NEXT