Daily Horoscope 25 June 2025  Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 25 June 2025: 'या' राशीच्या विद्यार्थ्यांना मिळणार उत्तम फळ, नेतृत्वाची संधी आणि दिवस ठरेल लाभदायी

राशीभविष्य २५ जून २०२५

Akshata Chhatre

मेष:
कामात अपेक्षित यश मिळेल. नवीन संधी मिळाल्यास लगेच स्वीकारा.

वृषभ:
धनलाभाचा योग, गुंतवणुकीसाठी योग्य वेळ. कौटुंबिक वातावरण शांत व सुखद राहील.

मिथुन:
मित्रांकडून मदतीची अपेक्षा पूर्ण होईल. प्रेमात नवीन गोडवा निर्माण होईल.

कर्क:
शारीरिक थकवा जाणवेल, विश्रांती आवश्यक. कामात अडथळे असले तरी प्रयत्न सुरू ठेवा.

सिंह:
नेतृत्वाची संधी मिळेल, यशस्वी ठराल. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रशंसा होईल.

कन्या:
विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. महत्त्वाच्या व्यक्तीशी चर्चा लाभदायक ठरेल.

तूळ:
नवीन ओळख लाभदायक ठरतील. नातेवाईकांशी संबंध सुधारतील.

वृश्चिक:
धनविषयक निर्णय जपून घ्या. कुटुंबात लहान वाद होऊ शकतो.

धनू:
प्रवासाच्या योजनांमध्ये यश मिळेल. कामात सकारात्मक बदल दिसून येतील.

मकर:
मनातील अस्थिरता कमी होईल. नवीन योजना सुरू करण्यास अनुकूल दिवस.

कुंभ:
सृजनशीलतेला चालना मिळेल. मैत्रीत नवचैतन्य अनुभवाल.

मीन:
धार्मिक व आध्यात्मिक प्रवृत्ती वाढेल. घरात शांतता आणि समाधान राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT