Daily Horoscope 23 June 2025 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 23 June 2025: मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता, प्रवासाचे योग आहेत; नवे नाते जुळण्याची शक्यता

राशीभविष्य २३ जून २०२५

गोमंतक ऑनलाईन टीम

मेष:
महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळेल. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल.

वृषभ:
धनविषयक व्यवहारात सतर्कता आवश्यक. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात.

मिथुन:
मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता. सामाजिक क्षेत्रात तुमचं मत महत्त्वाचं ठरेल.

कर्क:
आरोग्यावर लक्ष द्यावं लागेल. कामाच्या ठिकाणी संयम आवश्यक आहे.

सिंह:
प्रवासाचे योग आहेत, लाभदायक ठरतील. सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल.

कन्या:
शुभवार्ता मिळेल, मन प्रसन्न राहील. कामात तुमची चमक दिसून येईल.

तूळ:
प्रेमसंबंध गोड होतील, नवे नाते जुळण्याची शक्यता. नवीन संधी हाती येतील.

वृश्चिक:
धनलाभाच्या योजना यशस्वी ठरतील. कुटुंबात तुमचं स्थान बळकट होईल.

धनू:
शिक्षण आणि अभ्यासासाठी अनुकूल दिवस. नवीन कौशल्य आत्मसात कराल.

मकर:
संपत्ती संबंधित कामांमध्ये यश मिळेल. घरातील वातावरण समाधानकारक राहील.

कुंभ:
नवे विचार आणि कल्पना कृतीत उतरवा. सकारात्मक बदल दिसून येतील.

मीन:
आध्यात्मिक विचारांमध्ये मन रमेल. घरगुती वातावरण सुखद राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT