Daily Marathi Astrology Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 21 August 2025: निर्णय घेताना सावध राहा,आर्थिक लाभाची शक्यता; महत्वाची कामे पूर्ण होतील

जाणून घ्या तुमच्या राशीचं भविष्य मराठीमध्ये गुरुवार २१ ऑगस्ट २०२५

Akshata Chhatre

मेष: आज नवीन ओळखी होतील. कामकाजात प्रगती दिसून येईल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.
वृषभ: कुटुंबात सौख्य राहील. जुने प्रश्न सुटतील. मित्रांचा आधार लाभेल.
मिथुन: नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील. प्रवास टाळावा. संयम ठेवणे गरजेचे आहे.
कर्क: विद्यार्थ्यांना यश मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. मन प्रसन्न राहील.

सिंह: आर्थिक बाबींमध्ये सकारात्मक बदल होईल. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे.
कन्या: आरोग्याबाबत काळजी घ्या. अनावश्यक खर्च होऊ शकतो. शांत राहा.
तूळ: दाम्पत्य जीवनात आनंद वाढेल. नातेवाईकांचा सहकार्य मिळेल. कामे यशस्वी होतील.
वृश्चिक: निर्णय घेताना सावध राहा. वादविवाद टाळा. संयम ठेवा.

धनु: प्रवासात यश मिळेल. व्यवसायातील प्रगती दिसून येईल. आर्थिक स्थैर्य वाढेल.
मकर: महत्वाची कामे पूर्ण होतील. मान-सन्मान मिळेल. आरोग्य उत्तम राहील.
कुंभ: मित्रांमुळे लाभ होईल. नवीन संधी मिळतील. कौटुंबिक जीवन सुखकर राहील.
मीन: कामकाजात चांगली प्रगती होईल. आर्थिक लाभ संभवतो. मानसिक समाधान लाभेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 2026: शनिदेवांच्या लाडक्या राशीवर होणार धनाचा वर्षाव! शुक्राच्या साथीनं चमकणार नशीब; नोकरीत बढती अन् व्यापारात दुप्पट नफा

मानवजातीच्या विनाशाची नवी वेळ निश्चित! 100 कोटी वर्षांनंतर सजीव सृष्टीचा होणार 'द एंड'; नासाच्या सुपरकॉम्प्युटरचा थरारक अंदाज

एलपीजी सिलेंडर की पीएनजी? स्मार्ट किचनसाठी निवडा योग्य पर्याय; स्टोरेजच्या कटकटीपासून ते बुकिंगच्या वेटिंगपर्यंत सिलेंडरची 5 आव्हाने

Global Terrorist Amir Hamza Attack: लाहोरमध्ये रक्ताचा सडा! हाफिज सईदचा विश्वासू आमीर हमजावर खूनी हल्ला; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Goa IPL Betting Racket Busted: 6 जणांना बेड्या, 50 एटीएम कार्ड अन् 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त; सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT