Daily Horoscope 20 November 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 20 November 2024: आज तुमचा प्रवास घडणार आहे, आरोग्याची मात्र विशेष काळजी घ्या; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope 20 November 2024: आजचा दिवस व्यवस्थित गुंतवणूक करणार आहात, आनंदाने घालवणार आहात.

Akshata Chhatre

आजचे राशीभविष्य

  • मेष - फसवणूक होण्याची शक्यता आहे.

  • वृषभ - प्रवास घडणार आहे, मात्र यामधून थकवा जाणवणार आहे.

  • मिथून - आज कामात टाळाटाळ कराल.

  • कर्क - धनलाभ होणार आहे, मात्र ते धन खर्च होण्याची शक्यता अधिक जाणवते.

  • सिंह - बुद्धी स्थिर ठेऊन काम करा, निर्णय घ्या.

  • कन्या - परिवारातील लोकांकडून मानसिक त्रास होऊ शकतो.

  • तूळ - स्त्रियांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे.

  • वृश्चिक - आरोग्याची विशेष काळजी घ्या.

  • धनु - घरात आनंदाचे वातावरण असेल, परंतु तरीही घरगुती चिंता वाटणार आहेत.

  • मकर - पैशांची गुंतवणूक करा, त्यामधून फायदा होणार आहे.

  • कुंभ - प्रवास किंवा यात्रा उत्तमच होईल परंतु त्यानंतर अधिक थकवा किंवा अनारोग्य उत्पन्न होऊ शकते.

  • मीन - निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घ्या, तुमचे निर्णय चुकण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मैं नहीं खाउंगा, मोटा हो जाउंगा" जयस्वाल केक घेऊन आला, पण 'हिटमॅन'ने दिला नकार Watch Video

Goa Politics:"सकाळी येतो सांगून तुकाराम आलाच नाही!", RGP प्रमुखांनी काँग्रेसला पुन्हा टाळले? युतीचा 'सस्पेन्स' वाढला

Goa Nightclub Fire: हडफडे नाईट क्लब दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई: चार व्यवस्थापक अटकेत, मालकाचीही चौकशी होणार

Gautam Gambhir: "ते दोघे बऱ्याच काळापासून..." मालिका जिंकल्यानंतर गौतम गंभीर 'रो-को'बाबत काय म्हणाला?

Goa Live News: Tragically हडफडे नाईट क्लब दुर्घटना, 25 पैकी 5 मृतांची ओळख पटली; झारखंड, रांची, आसाम आणि उत्तराखंडचे रहिवासी

SCROLL FOR NEXT